
बीड : आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक जीवनशैलीत ताणतणाव हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. कामाचा वाढता ताण, आर्थिक चिंता, कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक अपेक्षा आणि सतत बदलणारी जीवनशैली यामुळे मानसिक ताण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अनेक जण ताणतणावाकडे किरकोळ समस्या म्हणून पाहतात, मात्र तो दीर्घकाळ राहिल्यास शरीर आणि मनावर गंभीर परिणाम घडवू शकतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.
Last Updated: Jan 17, 2026, 15:23 ISTछत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर दररोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा ट्रेंड असतो. कधी फॅशनचा, कधी खाण्यापिण्याच्या गोष्टींचा. त्यापैकीच एक ट्रेंड म्हणजे मसाला पायनापल. सध्या सोशल मीडियावर मसाला पायनापलची रेसिपी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तरी ही रेसिपी कशी करायची याची सोपी रेसिपी आपल्याला ऋतुजा पाटील यांनी सांगितली आहे.
Last Updated: Jan 17, 2026, 18:56 ISTराष्ट्रवादीच्या पराभवानंतर खलबंतं पाहायला मिळाली. राजकिय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. एकीकडे काका-पुतण्यामध्ये दीड तास चर्चा झाली. तर दुसरीकडे दादा-ताईंची बंद दाराआड चर्चा झाली.
Last Updated: Jan 17, 2026, 18:42 ISTछत्रपती संभाजीनगर : पारंपरिक शेतीला फाटा देत अनेक शेतकरी कमी वेळात जास्त उत्पन्न देणाऱ्या फळबागा आणि वेलवर्गीय पीक पद्धतीकडे वळत आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील टोणगाव येथील शेतकरी लक्ष्मण आहेर हे गेल्या 6 वर्षांपासून खरबूज शेती करत आहेत. यंदा देखील त्यांनी 3 एकर क्षेत्रामध्ये खरबूज लागवड केली आहे. या खरबूज फळाची ते स्वतः विक्री करतात तसेच व्यापाऱ्यांना देखील देतात. त्यामुळे गतवर्षी आहेर यांना 18 लाख रुपयांच्या जवळपास या शेतीतून उत्पन्न मिळाले होते तसेच यंदा 20 ते 22 लाख रुपये या शेतीतून उत्पन्न मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. याबरोबरच खरबूज शेती कशा पद्धतीने करावी याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ.
Last Updated: Jan 17, 2026, 18:14 ISTपुणे: आपल्या रोजच्या जेवणाची चव वाढवणारी आणि आरोग्यासाठी उपयुक्त अशी खास पारंपरिक चटणी आज आपण बनवणार आहोत. ती म्हणजे कारळ्याची चटणी. काही भागात तिला कोरट्याची किंवा खुरासणीची चटणी देखील म्हणतात. कारळे हे केस आणि त्वचेसाठी गुणकारी मानले जातात आणि रोज सेवन केल्यास पांढरे केस काळे होण्यास मदत होते. कमी साहित्यात आणि कमी वेळेत ही चटणी तयार होते. ही रेसिपी वसुंधरा पाटुकले यांनी बनवून दाखवली आहे.
Last Updated: Jan 17, 2026, 17:45 ISTभाजपचे नेते नितेश राणेंनी ठाकरे बंधूंवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, मुख्य्यमंत्री असताना मुंबई आयुक्तांना फोन करुन राणेंचं घर तोडा सांगायचे.म्हणून काल मी त्याला स्पेशल रिअॅक्शन दिली जेणेकरुन त्यांना आठवणीत राहील, आता मातोश्री दोनची बारी आहे.सगळीकडे हिरवी चादर कुन ठेवलेली आहे तिकडे देवा भाऊचा बुल्डोजर चालणार.
Last Updated: Jan 17, 2026, 17:38 IST