सॉफ्टवेअर इंजिनियर आहात? मग तुमचा जॉब अडचणीत येण्याची शक्यता आहे. याचं कारण आहे -डेव्हिन. कोण आहे डेव्हिन? त्याच्यामुळे जॉब कसा धोक्यात येणार?