छत्रपती संभाजीनगर : चॉकलेट खायला लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात. प्रत्येक वेळी बाहेरून चॉकलेटची खरेदी केली जाते. त्यामुळे तुम्हाला चॉकलेट खाण्याची इच्छा निर्माण झाली तर लगेच घरी चॉकलेट ब्राउनी कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहेत. या चॉकलेट ब्राउनीची साधी सोपी रेसिपी आपल्याला छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर प्रज्ञा तल्हार यांनी सांगितली आहे.