
छत्रपती संभाजीनगर : घरात एखादा छोटा समारंभ असू द्या किंवा लग्नकार्य असू द्या अन्न उरतं. त्यासोबतच आपल्या घरामध्ये देखील आपण जो स्वयंपाक करतो त्यामधून बरेच वेळा आपल्या घरामध्ये अन्न उरतं असते. नंतर ते अन्न शिळे जात आणि उरलेले शिळे अन्न आहे ते आपण जनावरांना देतो. पण खरंच आपण शिळे अन्न त्यांना खायला द्यायला पाहिजे का? याविषयी पशुवैद्यकीय अधिकारी महेश पवार यांनी माहिती दिली आहे.