TRENDING:

१५० वर्षांचा वंदे मातरम् गीताचा सुवर्ण प्रवास! या गीताला अजरामर करणारे छ. संभाजीनगरचे ते महान संगीतकार कोण? video

छत्रपती संभाजीनगर: मूळ फुलंब्री तालुक्यातील, मराठवाड्याच्या मातीत जन्मलेले आणि संगीतविश्वात सुवर्णाक्षरांनी नाव कोरणारे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे ‘वंदे मातरम्’ गीतसाठीचे योगदान इतिहासात अजरामर आहे. शुक्रवारी (7 नोव्हेंबर) या गीताला 150 वर्षे पूर्ण होत असून, त्या निमित्ताने देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मास्टरजींच्या घराण्याचा प्रवास फुलंब्रीहून पुण्यापर्यंतचा आहे.\r\n

Last Updated: November 07, 2025, 20:12 IST
Advertisement

Share Market मध्ये नवखे आहात? 'या' ट्रिक ठेवा लक्षात, होईल बक्कळ कमाई

पुणे

पुणे : गुंतवणूक करण्यासाठी नेहमीच वेगवेगळे मार्ग हे अवलंबले जातात. यामध्ये सोने खरेदी, म्युचल फंडमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती दिली जाते. परंतु शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताना अनेक वेळा मनात धाक धुक असते. म्हणजे कमी कालावधीत सर्वांना जास्त आणि लवकर पैसे हे हवे असतात. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. परंतु हेच पैसे गुंतवताना काय काळजी घ्यावी याबद्दलच पुण्यातील एनआयएसएम सर्टिफाईड डेरीवेटिव्ह एनलिस्ट डॉ. गणेश जाधव यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: November 07, 2025, 20:20 IST

मॅगी आणि चिकनचं हे 'चटपटीत गुपित' फक्त १५ मिनिटांत तयार करा 'चिकन मसाला मॅगी भेळ' रेसिपी Video

मुंबई : भूक लागली आणि पटकन काहीतरी खाण्याची इच्छा झाली तर आपल्याला सर्वात आधी मॅगी आठवते. लहान मुलांसाठी तर मॅगी म्हणजे खूप लोकप्रिय खाद्य आहे. चिज मॅगी, व्हेजीटेबल मॅगी किंवा साधी मॅगी आपण कित्येकदा खाल्ली असेल. पण तुम्ही कधी चिकन मसाला मॅगी भेळ खाल्लीये का? नसेल खाल्ली तर नॉनव्हेज आणि मॅगीच्या चाहत्यांसाठी ही रेसिपी म्हणजे चटपटीत असं फ्यूजन आहे. चिकनमध्ये किंवा मॅगीमध्ये काही वेगळं ट्राय करायचं असेल तर या दोघांचं हे कॉम्बिनेशन भुकेला आणि जिभेला शांत करण्याची रेसिपी आहे. ही मॅगी भेळ चवीला खूप मसालेदार आणि कुरकुरीत असते. ठाण्यातील शेफ कुणाल परब यांनी या मॅगीची अवघ्या 10 ते 15 मिनिटांत होणारी रेसिपी सांगितली आहे.

Last Updated: November 07, 2025, 19:34 IST
Advertisement

आरोग्यदायी जीवनासाठी 'हिरवं रक्त', पाहा गव्हांकुर रस बनवायचा कसा? Video

पुणे

जालना: सध्याच्या धकाधकीच्या काळात आरोग्याबाबत प्रत्येक जण सजग झाला आहे. उत्तम आरोग्यासाठी पोषक आहार गरजेचा असतो. त्यामुळे आहाराबाबतही विशेष काळजी घेतली जाते. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे आणि पोषक पदार्थांचा समावेश केला जातो. आयुर्वेदात आरोग्यदायी रस म्हणून गव्हांकुर रसाचे महत्त्व सांगितले आहे. गव्हांकुर रसाला हिरवे रक्त म्हणून देखील ओळखले जाते. हा गव्हांकुर रस बनवायचा कसा? आणि त्याचे आरोग्यासाठी महत्त्व काय आहे? याबाबत जालना येथील आहारतज्ज्ञ गीता कोल्हे यांनी माहिती दिलीय.

Last Updated: November 07, 2025, 19:01 IST

गरोदरपणात सॉफ्ट ड्रिंक पिताय? त्वरित व्हा सावध, अन्यथा बाळावर होतील भयंकर दुष्परिणाम, पाहा VIDEO

मुंबई : एखाद्या महिलेसाठी गरोदर होणे, ही भावना सर्वात सुखद आणि आनंददायी असते. सध्या काही महिलांना प्रेगनन्सीसाठी समस्या जाणवतात. त्यामुळे काही महिलांना खूप प्रयत्नांनंतर आई होण्याचं सुख मिळणार असतं. या सगळ्या प्रवासात आपण आपल्यासोबत आपल्या आत वाढत असलेल्या जीवाची खूप जास्त काळजी घ्यायला हवी. लहानसहान गोष्टींकडे दुर्लक्ष न करता आपल्या बाळासाठी काय उत्तम असेल, याकडे लक्ष असणे गरजेचे असते.

Last Updated: November 07, 2025, 18:36 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
१५० वर्षांचा वंदे मातरम् गीताचा सुवर्ण प्रवास! या गीताला अजरामर करणारे छ. संभाजीनगरचे ते महान संगीतकार कोण? video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल