TRENDING:

वर्षा उसगांवकरांचा गरबा, अशोक सराफ अन् सचिन पिळगांवकर चोरुन पाहत होते

Marathi Superhit Song : 'गंम्मत जंम्मत' चित्रपट 1887 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट कॉमेडी जॉनरचा होता. हा चित्रपट लोकप्रिय ठरला. त्यासोबतच त्यातील 'उधळीत ये रे गुलाल सजना..' गाणं खूपच लोकप्रिय झाले होते. हे गाणं अनुराधा पौडवालने गायले होते. तर याचे संगीत अरुण पौडवालने दिले होते. या गाण्याचे बोल शांताराम नांदगावकर यांनी लिहिले होते. हे गाणं गरबाच्यावेळी खूपवेळा ऐकायला मिळते. या चित्रपटात सचिन पिळगांवकर, वर्षा उसगांवकर, अशोक सराफ आणि चारुशीला साबळे यांनी मुख्य भूमिका केली होती.

Last Updated: December 01, 2025, 12:31 IST
Advertisement

तरूणांना मोठी संधी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून 61 कोर्सेस मोफत शिकवणार; असा करा अर्ज 

पुणे

पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या शैक्षणिक योजना जाहीर केल्या आहेत. ‘जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजना’ ही योजना ट्रस्टने 2010 मध्ये सुरू केली असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवंत विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ती राबवली जाते. सध्या या योजनेअंतर्गत पुण्यातील 55 मराठी शाळांमधील 550 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व ट्रस्टकडून स्वीकारले आहे.

Last Updated: December 01, 2025, 14:09 IST

Success Story: भेंडीने शेतकऱ्याला रातोरात केले मालामाल, पाऊण एकर शेतीतून दीड लाखांचे उत्पन्न

Success Story

सोलापूर: पिकाची किंवा पालेभाज्याची लागवड करत असताना योग्य माहिती घेऊन त्याचा अभ्यास करून लागवड केल्यास कमी क्षेत्रफळामध्ये सुद्धा अधिक उत्पन्न घेता येते हे सिद्ध करून दाखवलंय. मोहोळ तालुक्यातील पेनुर गावात राहणाऱ्या अरविंद चौरे यांनी पाऊण एकारात भेंडीची लागवड केली असून यासाठी 25 हजार रुपयेपर्यंत खर्च आला आला आहे. तर सर्व खर्च वजा करून आतापर्यंत दीड लाखांचे उत्पन्न अरविंद यांना मिळाले आहे. तर भेंडीची तोडणी सुरू असून तोडणी संपेपर्यंत भेंडी विक्रीतून दोन ते अडीच लाख रुपयांचा उत्पन्न अरविंद चौरे यांना मिळणार आहे.

Last Updated: December 01, 2025, 13:33 IST
Advertisement

तुम्ही कधी पाहिलीये का, कशी कापतात मेंढीची लोकर? VIDEO

जालना: हिवाळा सुरू झालाय त्यामुळे थंडीपासून बचावासाठी वेगवेगळ्या वस्तूंचा आधार घेतला जातो. शेकोटी, उबदार कपडे यांचा वापर शरीराला गरम ठेवण्यासाठी केला जातो. थंडीपासून संरक्षणासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून लोकरीपासून बनवण्यात आलेल्या कपड्यांना सर्वाधिक मागणी असते. ही लोकर मेंढ्यांपासून काढली जाते. मेंढ्याची लोकर नेमकी कशी कापली जाते? त्याला बाजारात दर काय मिळतो? याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील लक्ष्मण बाहुले यांनी माहिती दिलीय. जालना: हिवाळा सुरू झालाय त्यामुळे थंडीपासून बचावासाठी वेगवेगळ्या वस्तूंचा आधार घेतला जातो. शेकोटी, उबदार कपडे यांचा वापर शरीराला गरम ठेवण्यासाठी केला जातो. थंडीपासून संरक्षणासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून लोकरीपासून बनवण्यात आलेल्या कपड्यांना सर्वाधिक मागणी असते. ही लोकर मेंढ्यांपासून काढली जाते. मेंढ्याची लोकर नेमकी कशी कापली जाते? त्याला बाजारात दर काय मिळतो? याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील लक्ष्मण बाहुले यांनी माहिती दिलीय.

Last Updated: December 01, 2025, 13:01 IST

Boyfriend च्या पार्थिवासोबत लग्न! Nanded मधील Saksham Aanchal च्या प्रेमाची स्तब्ध करणारी घटना..

Nanded News : नांदेडच्या एका घटनेनं महाराष्ट्र हादरलाय! एका मुलीने आपल्या boyfriend च्या पार्थिवासोबत लग्न केलंय. यामागची जी घटना आहे ती अंगावर काटा आणणारी आहे....त्या मुलीने असं का केलं? कुणी तिला असं करायला भाग पाडलं? संपूर्ण Video पाहा...तुमचं मत फार महत्त्वाचं आहे...तो अख्खा महाराष्ट्र वाचेल...तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं ते कमेंट करून सांगा...

Last Updated: November 29, 2025, 20:16 IST
Advertisement

kakdichi Tambli Recipe : जेवणाला येईल लज्जतदार चव, घरीच बनवा कमी साहित्यात काकडीची तंबळी, रेसिपीचा Video

Food

मुंबई : स्वादिष्ट आणि पारंपरिक पदार्थांपैकी काकडीची तंबळी हा एक उल्लेखनीय दक्षिण भारतीय पदार्थ असून कोकणातही तो तितकाच प्रेमाने बनवला जातो. कोकणी चवीचा हलकासा सुगंध आणि दक्षिण भारतीय फोडणीची खास लय यांचा सुंदर मिलाफ असलेली ही तंबळी गरम भातासोबत फारच लज्जतदार लागते. तर चला कमी साहित्य वापरून ही कशी बनवता येईल ते बघूया.

Last Updated: November 29, 2025, 20:03 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
वर्षा उसगांवकरांचा गरबा, अशोक सराफ अन् सचिन पिळगांवकर चोरुन चोरुन पाहत होते, Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल