यंदा भाजप लोकसभा निवडणुकीत 400 जागांचं लक्ष्य ठेऊन मैदानात उतरलाय. भाजपला यंदा बहुमत मिळणार असा ठाम विश्वास पक्षातल्या सर्वांनाच वाटतोय. पण याचदरम्यान एका मुलाखतीत अमित शाहांना एक प्रश्न विचारला गेला. जर भाजपला बहुमत मिळालं नाही तर? काय असेल भाजपचा प्लॅन बी? पाहूयात यावर काय म्हणाले अमित शाह...