Satara Lok Sabha Election । गावाला लागून दोन दोन धरणं तरीही पाण्याचा प्रश्न! साताऱ्याच्या अभेपुरीतून ग्राऊंड रिपोर्ट साताऱ्यातल्या अनेक गावांना वेगवेगळ्या समस्या भेडसावत आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाई तालुक्यातील अभेपुरी गावातून न्यूज18 लोकमतचा हा ग्राऊंड रिपोर्ट #Satara #LokSabhaElection #UdayanrajeBhosale #sataraloksabha #ncp #sharadpawar