कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांना उमेदवारी देण्यात आली. त्यानुसार आज कोल्हापुरात मतदान पार पडतंय. शाहूंना मत देण्यासाठी छत्रपती कुटुंबातील कोण कोण आलं? पाहा...