येत्या 8 जूनला बीडमधल्या नारायण गडावर मनोज जरांगे पाटील एक विराट सभा घेणार होते. पण अचानक ही सभा रद्द करण्याचा निर्णय़ घेण्यात आलाय. काय आहे यामागचं कारण? पाहूयात...