1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात करमुक्तीबाबत मोठ्या घोषणा होऊ शकतात. खरंच 4 कर सवलती मिळणार का? आणि करसवलतीबाबतीत सर्वसामान्यांच्या काय आहेत अपेक्षा? व्हिडिओतून जाणून घेऊयात...