TRENDING:

फक्त एक जायफळ खा अन् अनेक आजार पळवून लावा !

Last Updated: Jan 23, 2026, 17:05 IST

छत्रपती संभाजीनगर, 15 डिसेंबर : आपल्या स्वयंपाक घरात असलेले मसाल्याचे पदार्थ हे आपल्या पदार्थांचे सहभागृहच पण त्यासोबत ते आपल्यासाठी फायदेशीर देखील असतात. गरम मसालामध्ये वापरले जाणारे जायफळ हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतं. जायफळ खाण्याचे आपल्याला काय काय फायदे होतात याविषयी छत्रपती संभाजीनगरमधील आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
फक्त एक जायफळ खा अन् अनेक आजार पळवून लावा !
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल