इस्रायलमधलं अत्याधुनिक बंकर तुम्ही बघितलं का? बॉम्ब पडू द्या नाहीतर विषारी गॅस सोडू द्या. या बंकरमध्ये केसालाही धक्का लागणार नाही. इस्रायलच्या युद्ध भूमीतून थेट रिपोर्ट