TRENDING:

Sharad Pawar यांच्यानंतर आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री खान्देशात

Last Updated: Sep 07, 2023, 14:07 IST

जळगावातील शरद पवारांच्या सभेपाठोपाठ आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री खान्देशात हजेरी लावणार आहेत. तसेच उद्धव ठाकरेही खान्देशचा दौरा करणार आहेत. त्यामुळे खान्देशातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/जळगाव/
Sharad Pawar यांच्यानंतर आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री खान्देशात
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल