
कोल्हापूर: आपल्या दररोजच्या जीवनात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पादत्राणे परिधान करत असतो. कधी शूज, स्लीपर, क्रॉक्स, सँडल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चप्पल आपण दैनंदिन जीवनात वापरत असतो. मात्र यामध्ये सर्वात वेगळी आणि युनिक ठरते ती म्हणजे कोल्हापुरी चप्पल