
सुधीर मुनगंटीवारांनी एक खळवळजनक वक्यव्य केलं आहे. ते म्हणाले, "शहरात विकासाचा विश्वास आमच्यावर आहे. त्यामुळे काँग्रेसच्या काही नगरसेवकांची इच्छा आहे की भाजपात यावं. प्रत्येकाला वाटतं की मी यायला तयार आह तुम्ही गट करा. त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांचा एक गट आमच्या संपर्कात आहे."