TRENDING:

RCB vs GG : मुलांसोबत टेनिस बॉलने खेळायची, आता WPL मध्ये गोलंदाजांना पळवून पळवून मारतेय, कोण आहे महाराष्ट्राची गौतमी नाईक?

Last Updated:
वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये महाराष्ट्राच्या अनेक पोरी आहेत.ज्या चमकदार कामगिरी करतायत. या पोरींमध्ये आता आणखी एक नाव जोडलं जाणार आहे. गौतमी नाईक असे नाव आहे.
advertisement
1/8
मुलांसोबत टेनिस बॉलने खेळायची, आता WPL मध्ये गोलंदाजांना पळवून पळवून मारतेय, कोण
वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये महाराष्ट्राच्या अनेक पोरी आहेत.ज्या चमकदार कामगिरी करतायत. या पोरींमध्ये आता आणखी एक नाव जोडलं जाणार आहे. गौतमी नाईक असे नाव आहे.
advertisement
2/8
गौतमी नाईकने यंदाच्या हंगामात आरसीबीसाठी डेब्यू केला आहे. या डेब्यूनंतर दुसऱ्याच सामन्यात वादळी खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.त्यामुळे ही गौतमी कोण आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
3/8
गौतमी नाईकच्या खेळाला गल्ली क्रिकेटपासून सूरूवात झाली आहे. जिकडे ती गल्लीतल्या पोरांसोबत रबडी बॉलने खेळायची. दरम्यान अनेक वर्षानंतर एका स्थानिक मॅचमध्ये तिचे कोच अविनाश शिंदे यांनी पाहिलं.
advertisement
4/8
गौतमीने पहिल्यांदा अंडर 23 मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले.त्यानंतर सीनिअर संघात स्पर्धा आणि कोविडमुळे तिला फारच कमीच संधी मिळाल्या.
advertisement
5/8
गौतमी त्यानंतर किरण नवगिरे आणि पुनम खेमणारसोबत नागालँड गेली. हा निर्णय तिच्यासाठी गेमचेंजर ठरला.कारण ती नागालँडची ती प्रमुख खेळाडू बनली आणि संघाला तिने एलिट ग्रुपपर्यंत नेले.
advertisement
6/8
यंदाच्या डब्ल्युपीएलच्या हंगामात तिला आरसीबीने 10 लाखाला संघात घेतलं होतं. त्यानंतर तिला नुकतीच डेब्यू करण्याची संधी मिळाला होती.
advertisement
7/8
त्यानंतर आज गुजरात विरूद्धच्या सामन्यात 55 बॉलमध्ये 73 धावांची तिने खेळी केली. या खेळी दरम्यान तिने 7 चौकार आणि एक षटकार मारला होता.
advertisement
8/8
त्यानंतर आज गुजरात विरूद्धच्या सामन्यात 55 बॉलमध्ये 73 धावांची तिने खेळी केली. या खेळी दरम्यान तिने 7 चौकार आणि एक षटकार मारला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
RCB vs GG : मुलांसोबत टेनिस बॉलने खेळायची, आता WPL मध्ये गोलंदाजांना पळवून पळवून मारतेय, कोण आहे महाराष्ट्राची गौतमी नाईक?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल