TRENDING:

चांदोली परिसरात वाघिणीचं दर्शन, पर्यटकांचा आनंद गगणात मावेना, VIDEO

तोडोबा व्याघ्रप्रकल्पातून सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात नुकत्याच सोडलेल्या दोन वाघिणींचं दर्शन चांदोली परिसरात पर्यटकांना वारंवार होताना दिसत आहे.

Last Updated: Jan 18, 2026, 14:54 IST
Advertisement

खालापूरच्या HP नॅशनल कंपनीत भीषण आग, घटनास्थळाचा पहिला VIDEO

खलापूरमधील एचपी नॅशनल कंपनीत भीषण आग लागली. त्यामुळे खूपच स्फोट होत आहेत. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. आगीच कारण अस्पष्ट आहे.

Last Updated: Jan 17, 2026, 21:36 IST

निवडणुकीत मनसे 'बिगेस्ट लुजर', फडणवीसांचं भाकित खरं ठरलं , VIDEO

पत्रकारांशी बोलताना मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मी हे आधीच सांगितसं होतं आणि राजकिय दृष्ट्या दिसत होतं. ठाकरेंच्या युतीत बिग्गेस्ट लुजर हे मनसेच होणार.माझं जे भाकित होतं ते या निवडणुकीनं स्पष्ट केलं आहे.

Last Updated: Jan 17, 2026, 21:23 IST
Advertisement

भाजपच्या डुप्लिकेट पैलवानांनी दंड थोपटू नये, अमोल बालवडकरांचं मुरलीधर मोहोळांना डिवचलं, VIDEO

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पराभव झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांना अमोल बालवडकरांनी टोलेबाजी लगावली आहे. तेव्हा ते म्हणाले, "भाजपच्या डुप्लिकेट पैलवानांनी दंड थोपटू नये. मतदारांनी तुमच्याकडे पाहून नाही तर मोदींच्या कामाकडे पाहून मतं दिली आहेत. आमच्या अजित दादांच्या नादी लागू नका. या नेत्यांना अहंकार झाला आहे."

Last Updated: Jan 17, 2026, 21:01 IST

कोल्हापुरात पालिका निकालानंतर फ्रिस्टाईल हाणामारी, 50 जणांवर गुन्हा दाखल, VIDEO

कोल्हापुरात पालिका निवडणुकानंतर शिवाजी पेठात तुफान राडा झाला आहे. त्यात माजी महापौरांसह पाच जण जखमी झाले आहेत. तर अनेक गाड्यांचं नुकसान झाले. ५० लोकांवर गुन्हा दाखल केला गेला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला .

Last Updated: Jan 17, 2026, 20:10 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
चांदोली परिसरात वाघिणीचं दर्शन, पर्यटकांचा आनंद गगणात मावेना, VIDEO
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल