
भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले, "युती म्हणुन निवडणुक लढवली आहे. त्यामुळे महापौर महायुतीचाच होणार. देवेंद्रजींनी मागे सांगितले आहेत की मुंबईच्या विकासासाठी सगळ्यांचा पांठींबा घ्यायला तयार आहोत. मुंबईच्या विकासासाठी जे जे येतील त्यांचा पाठींबा घेणार. विकास हाच देवा भाऊंचा ध्यास आहे."