चंद्रपुरात भाजपने सत्ता पलटवण्यासाठी चक्क शिवसेना ठाकरे पक्षाचे समर्थन मागितले आहे. त्यासाठी महापौर पदाची ऑफर देण्यात आल्याचं कळतंय. ही काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्याची खेळी भाजपची आहे? असं प्रश्नचिन्ह आहे.