बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार बसलेले होते ते शाह यांना पाहून उठून उभे राहिले. त्यांच्या भेटीदरम्यानचा भावुक क्षण समोर आला आहे.