TRENDING:

गरिबीचे दिवस संपणार! फेब्रुवारीत बरसणार शुक्राची कृपा, 'या' राशींचे लोक होणार मालामाल

Last Updated:
ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि प्रेमाचा कारक मानले जाते. फेब्रुवारी 2026 हा महिना शुक्राच्या हालचालींमुळे अत्यंत विशेष ठरणार आहे. या महिन्यात शुक्राचे दोन महत्त्वाचे बदल होणार आहेत, जे काही राशींच्या नशिबात सोन्याचे दिवस घेऊन येतील.
advertisement
1/6
फेब्रुवारीत बरसणार शुक्राची कृपा, 'या' राशींचे लोक होणार मालामाल
ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि प्रेमाचा कारक मानले जाते. फेब्रुवारी 2026 हा महिना शुक्राच्या हालचालींमुळे अत्यंत विशेष ठरणार आहे. या महिन्यात शुक्राचे दोन महत्त्वाचे बदल होणार आहेत, जे काही राशींच्या नशिबात सोन्याचे दिवस घेऊन येतील.
advertisement
2/6
6 फेब्रुवारी 2026 रोजी शुक्र ग्रह मकर राशीतून बाहेर पडून आपल्या मित्र राशीत, म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश करेल. या एका बदलामुळे अवकाशात 5 मोठे राजयोग तयार होणार आहेत.
advertisement
3/6
वृषभ: वृषभ राशीचा स्वामी स्वतः शुक्र आहे, त्यामुळे या बदलाचा सर्वाधिक फायदा तुम्हाला होईल. नोकरीत मोठे पद आणि मान-सन्मान मिळेल. जर तुम्ही फॅशन, मीडिया किंवा कला क्षेत्राशी संबंधित असाल, तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होईल.
advertisement
4/6
मिथुन: मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्राचे गोचर भाग्योदय करणारे ठरेल. तुमच्या प्रगतीतील सर्व अडथळे दूर होतील. धार्मिक प्रवासाचे योग आहेत. परदेशातून व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. वडिलांकडून किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून मोठा आर्थिक फायदा होईल.
advertisement
5/6
तूळ: तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्रादित्य आणि लक्ष्मी नारायण योग वरदान ठरेल. नवीन घर किंवा आलिशान वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होईल. वैवाहिक जीवनात सुरू असलेले वाद मिटतील आणि नाते अधिक घट्ट होईल. आर्थिक उत्पन्नाचे नवीन स्रोत सुरू होतील, ज्यामुळे बँक बॅलन्स वाढेल.
advertisement
6/6
कुंभ: शुक्राचा प्रवेश तुमच्याच राशीत होत असल्याने तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होईल. समाजात तुमची प्रतिमा सुधारेल. तुम्ही घेतलेले धाडसी निर्णय व्यवसायात अफाट नफा मिळवून देतील. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल आणि अविवाहितांचे विवाह जमण्याचे प्रबळ योग आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
गरिबीचे दिवस संपणार! फेब्रुवारीत बरसणार शुक्राची कृपा, 'या' राशींचे लोक होणार मालामाल
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल