TRENDING:

Gas Cylinder Theft News: गोडाऊन फोडलं अन् 110 सिलेंडर चोरून नेले; जालन्यात चोरट्यांचा थरार! Video

Last Updated: Mar 17, 2026, 14:06 IST

Jalna Gas Cylinder Theft News | जालन्यातील Ramnagar येथील गॅसच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ११० गॅस सिलिंडर लंपास केले आहेत. चोरीत १४ किलो वजनाचे ९६ सिलिंडर, ५ किलो वजनाचे २ सिलिंडर आणि १९ किलो वजनाचे १२ सिलिंडर यांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.गोडाऊन मालकांनी सुरक्षा उपाययोजना सुधारण्याची गरज व्यक्त केली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Gas Cylinder Theft News: गोडाऊन फोडलं अन् 110 सिलेंडर चोरून नेले; जालन्यात चोरट्यांचा थरार! Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल