
पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणुकीवरून महायुती सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. देवेंद्र फडणवीसांनी मुंबईच्या भाषणात नाव न घेता अजित वपारांना टोला लगावला होता. त्यानंतर इथं भाजप विरुद्ध अजित पवार गट असा थेट सामना बघायला मिळत आहे. इथं प्रचारसभेतून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर जहरी टीका करताना दिसत आहे. आता भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांविरोधात थेट दंड थोपाटले आहेत.
Last Updated: Jan 10, 2026, 20:04 ISTसोलापूर : पदवी पूर्ण झाल्यानंतर बहुतेक तरुण नोकरीच्या शोधात भटकत असतात तर काहीजण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. पण सोलापूर शहरातील एका होतकरू विद्यार्थ्याने शिक्षणासोबतच एक लहानसा व्यवसाय सुरू केला असून इतर तरुणांसमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. बीकॉम सेकंड इयरमध्ये शिक्षण घेणाऱ्या चेतन दिंडोरे या 19 वर्षीय तरुणाने एक महिन्यापूर्वी मसाला चिप्स हा व्यवसाय सुरू केला आहे. तर या व्यवसायातून सर्व खर्च वजा करून चेतन महिन्याला 30 ते 40 हजार रुपयांची कमाई करत आहे.
Last Updated: Jan 11, 2026, 19:16 ISTशिवतीर्थावर ठाकरे बंधूंची सभा होणार आहे. त्यात ठाकरे बंधू नेमकं काय मार्गदर्शन करणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष आहे.
Last Updated: Jan 11, 2026, 19:10 ISTअजित पवारांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "प्राधान्य कोणाला द्यायचं ते माहीती नाही. यांना कामं करायची नाहीत. यांना फक्त नदी सुधार कार्यक्रम, मोठमोठी टेंडरं काढायचे आहे.येडं का खुळं कुणाला माहिती ? "
Last Updated: Jan 11, 2026, 19:01 ISTछ.संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तेथील पैठणमध्ये एका दुचाकीस्वाराला लाठ्याकाठ्या, तलवारीने हल्ला केला आहे. जखमीला रुग्णालयात दाखल केले आहे. पण या हल्ल्याचं कारण अस्पष्ट आहे.
Last Updated: Jan 11, 2026, 18:06 ISTमुंबई : दादर येथील पौर्णिमा ठाकूर यांनी पर्यावरण संवर्धनाचा विचार करत स्वतःचा बांबू आर्ट्सचा व्यवसाय बंद करून कापडी बॅग्स विक्रीचा नवा व्यवसाय सुरू केला आहे. प्लास्टिकमुळे होणारे गंभीर दुष्परिणाम-मानव, प्राणी तसेच पर्यावरणावर होणारा धोका हे लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला.
Last Updated: Jan 11, 2026, 17:55 IST