नालासोपाऱ्यात परप्रांतिय लोकांकडून मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. सोसायटीतील वादातून ही मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मराठी एकीकरण समिती,उबाठा आणि मनसे आक्रमक झाले आहेत.