TRENDING:

बुमराह,अभिषेक फेल, तरी टीम इंडिया हॅप्पी, सूर्याचे 3 ट्रम्प कार्ड भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणार!

Last Updated:
तिरूअनंन्तपूरमधील ग्रीनफिल्डच्या मैदानावर रंगलेला शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 225 धावांवर ऑलआऊट करत 45 धावांनी हा सामना जिंकला आहे.
advertisement
1/7
बुमराह,अभिषेक फेल, तरी टीम इंडिया हॅप्पी,  सूर्याचे 3 ट्रम्प कार्ड भारताला वर्ल्
तिरूअनंन्तपूरमधील ग्रीनफिल्डच्या मैदानावर रंगलेला शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 225 धावांवर ऑलआऊट करत 45 धावांनी हा सामना जिंकला आहे.या विजयासह भारताने 4-1ने मालिका खिशात घेतली आहे.
advertisement
2/7
वर्ल्ड कपआधीची टीम इंडियाची ही शेवटची टी20 मालिका होती. ही मालिका टीम इंडियाने पास करून दाखवली आहे.तसेच या सामन्यात आपले तीन ट्रम्पकार्डही मैदानात उतरवले होते.
advertisement
3/7
खरं तर टीम इंडिया टी20 वर्ल्ड कपसाठी अभिषेक आणि बुमराहवर अवलंबून आहे,असे नेहमी बोलले जाते. पण आज ही गोष्ट सूर्याच्या तीन ट्रम्प कार्डने खोटी ठरवली आहे.
advertisement
4/7
पहिला ट्रम्पकार्ड म्हणजे टीम इंडियाचा स्टार फलंदाज ईशान किशन. ईशान किशनने आजच्या सामन्यात 42 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं. त्यामुळे त्याची ही खेळी पाहता आता भारताला फक्त अभिषेकवर अवलंबून राहायची गरज नाही.
advertisement
5/7
दुसऱ्या ट्रम्प कार्डबद्दल बोलायचं झालं तर अक्षर पटेल. अक्षर पटेलने आजच्या सामन्यात 3 विकेट घेतले आहेत. असं वाटलं होतं वरूण कमाल करून दाखवेल, पण अक्षरने छुप्यारीतीने जबरदस्त गोलंदाजी केली आहे.
advertisement
6/7
त्यानंतर वेगवान गोलंदाजीच टीम इंडिया बुमराहवर अवलंबून असल्याचे बोलले जाते. पण सूर्याच्या तिसऱ्या ट्रम्प कार्डने ही गोष्ट खोडून काढली.
advertisement
7/7
सूर्या तिसरा ट्रम्प कार्ड म्हणजे अर्शदिप सिंह. अर्शदिपने आज 4 ओव्हरमध्ये 51 धावा देऊन 5 विकेट काढल्या आहेत.त्यामुळे बुमराह नसला तरी आता अर्शदिप काफी आहे.त्यामुळे हे खेळाडू टीम इंडियाला आता वर्ल्ड कप जिंकून देऊ शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
बुमराह,अभिषेक फेल, तरी टीम इंडिया हॅप्पी, सूर्याचे 3 ट्रम्प कार्ड भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणार!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल