TRENDING:

नव्या पर्वाची दिमाखदार सुरुवात! News18 लोकमत आता आहे News18 मराठी!

News 18 Marathi : आम्ही बदललोय... आता न्यूज18 मराठी! महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या विश्वासाला सार्थ ठरवत, तुमचे लाडके चॅनल एका नव्या रूपात आणि नव्या ऊर्जेने सज्ज झाले आहे.

Last Updated: Jan 11, 2026, 13:25 IST
Advertisement

'दुबार मतदार जर आला तर सकाळी 7 वाजता फोडून काढा...' - राज ठाकरे VIDEO

शिवतीर्थावर ठाकरे बंधू्ंची सभा झाली. त्यात राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तेव्हा राज ठाकरे म्हणाले, "दोन्ही पक्षांना सांगतो आपली लढाई त्यांच्याशी आहे. सतर्क रहा, सावध रहा. दुबार मतदार जर आला तर सकाळी 7 वाजता फोडून काढा."

Last Updated: Jan 11, 2026, 21:19 IST

Political Report : काका पुतण्या एकत्र येणार, राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार ? , VIDEO

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा जोरदारपणे सुरू आहेत.लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकमेकांसमोर लढवल्यानंतर आता एकत्र येण्याची 'हिच ती वेळ' असे म्हणत महापालिका निवडणुकांचा मुहूर्त साधून एकत्रिकरणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Last Updated: Jan 11, 2026, 20:28 IST
Advertisement

Political Report : ठाकरे आणि फडणवीसांमध्ये पैजेचं राजकारण रंगलं , VIDEO

महापालिकेच्या रणधुमाळीत ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात पैजेच्या राजकारणावरुन जुंपली आहे. त्यातच ठाकरे गटाचे खासदार यांनीही पैजेत पैसे लावत या वादात उडी घेतली आहे.

Last Updated: Jan 11, 2026, 20:16 IST

Political Report : अजित पवारांनी भाजपच्या कारभाराचे वाभाडे काढले, फडणवीसांकडून एका वाक्यातच करेक्ट कार्यक्रम, VIDEO

पुण्यात प्रचार दरम्यान अजित पवारांनी भाजपचे वाभाडे काढले आहेत. त्यावर भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांनी विरोध दर्शवला. त्यात आता देवेंद्र फडणवीसांनी उडी घेत अजित पवारांना इशारा दिला आहे.

Last Updated: Jan 11, 2026, 19:51 IST
Advertisement

14 की 15 जानेवारी? कधी साजरी कराल मकर संक्रांत ? Video

पुणे

पुणे: नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. हा सण आपल्या नात्यातील कटुता विसरून नवीन, गोड सुरुवात करण्याचा सण मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य जेव्हा कोणत्याही राशीत प्रवेश करतो, त्याला संक्रांत म्हणतात. सूर्य मकर राशीत प्रवेश करेल, तर तो मकर संक्रांती होतो. परंतु यावर्षी मकर संक्रांती 14 जानेवारीला आहे की 15 जानेवारीला, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. नक्की मकर संक्रांती कधी साजरी करावी? याविषयी माहिती ब्राह्मण गुरुजी विनोद कुलकर्णी यांनी लोकल 18 ला दिली आहे.

Last Updated: Jan 11, 2026, 19:42 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
नव्या पर्वाची दिमाखदार सुरुवात! News18 लोकमत आता आहे News18 मराठी!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल