
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुंबईच्या धारावीत सभा पार पडली. तेव्हा ते म्हणाले, "धारावी बहुरंगी-बहुढंगी आहे. धारावीत मेहनती,कष्टाळू नागरिक राहतात. व्यवसायांना सगळे टॅक्सेस माफ करणार आहोत. धारावीतल्या पात्र लोकांना इथेच त्यांच्या हक्काचं घर मिळणार आहे. हा राज्य सरकार निर्णय घेणार."
Last Updated: Jan 10, 2026, 19:25 ISTशिवतीर्थावर ठाकरे बंधूंची सभा होणार आहे. त्यात ठाकरे बंधू नेमकं काय मार्गदर्शन करणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष आहे.
Last Updated: Jan 11, 2026, 19:10 ISTअजित पवारांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "प्राधान्य कोणाला द्यायचं ते माहीती नाही. यांना कामं करायची नाहीत. यांना फक्त नदी सुधार कार्यक्रम, मोठमोठी टेंडरं काढायचे आहे.येडं का खुळं कुणाला माहिती ? "
Last Updated: Jan 11, 2026, 19:01 ISTछ.संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तेथील पैठणमध्ये एका दुचाकीस्वाराला लाठ्याकाठ्या, तलवारीने हल्ला केला आहे. जखमीला रुग्णालयात दाखल केले आहे. पण या हल्ल्याचं कारण अस्पष्ट आहे.
Last Updated: Jan 11, 2026, 18:06 ISTमुंबई : दादर येथील पौर्णिमा ठाकूर यांनी पर्यावरण संवर्धनाचा विचार करत स्वतःचा बांबू आर्ट्सचा व्यवसाय बंद करून कापडी बॅग्स विक्रीचा नवा व्यवसाय सुरू केला आहे. प्लास्टिकमुळे होणारे गंभीर दुष्परिणाम-मानव, प्राणी तसेच पर्यावरणावर होणारा धोका हे लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला.
Last Updated: Jan 11, 2026, 17:55 ISTसोलापुरात मोठी राजकीय घडामोड दिसत आहे. सोलापुरातील एकनाथ शिंदेंच्या सेनेतील संपर्क प्रमुख दादा पवार यांनी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला आहे. प्रवेश करताना त्यांना अश्रू अनावर झाले.
Last Updated: Jan 11, 2026, 17:53 IST