TRENDING:

Special Report : अजित पवारांच्या जाण्यानं राजकारण बदललं, विमान अपघातावर मिटकरींसह इतर नेत्यांचाही सवाल

Author :
Last Updated: Feb 01, 2026, 19:36 IST

महाराष्ट्राचा दादा माणूस गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठं संकट कोसळलं आहे. अजितदादांच्या मृत्यूनंतर आता सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं पण अजितदादांचे जवळचे सहकारी अमोल मिटकरी यांना अद्याप दु:ख सावरता आलं नाही. अशातच मिटकरी यांनी पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? सहावी व्यक्ती कुठे गेली? असा सवाल अमोल मिटकरी यांनी विचारला.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report : अजित पवारांच्या जाण्यानं राजकारण बदललं, विमान अपघातावर मिटकरींसह इतर नेत्यांचाही सवाल
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल