TRENDING:

Special Report : ठाण्याच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून घेराव, शिंदे काय निर्णय घेणार? VIDEO

Author :
Last Updated: Jan 19, 2026, 19:48 IST

महापौरबाबत महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. त्यातच आता ठाण्यात भाजपला महापौरपद मिळावं अशी मागणी भाजप नेते डावखरे यांनी केली आहे. ठाण्यात भाजपला दोन वर्ष महापौरपद हवंय नाहीतर विरोधी बाकावर बसू असा इशारा निरंजन डावखरे यांनी दिला आहे. ठाण्यात कुणाचा महापौर होणार याकडे लक्ष सगळ्यांचं आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report : ठाण्याच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून घेराव, शिंदे काय निर्णय घेणार? VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल