लोकभवनातील दरबार हॉलमध्ये संध्याकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम फक्त दहा मिनीटं असणार आहे. एकदम साध्या पद्धतीने होणार असल्याची माहिती समोर आली.