जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केले आहे. तेव्हा ते म्हणाले की, आम्ही त्यांना शब्द दिला होता तो आम्ही पाळू, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटते की एकत्रीकरणाचं पाऊल पडावं असं वाटतं."