
नांदेडच्या मुखेडमध्ये धक्कादायक घटना घडली. पित्यानेच पोटच्या मुलीची हत्या केली.प्राची असं त्या ७ वर्षीय चिमुरडीचं नाव आहे.या मुलीला वडिलांनी म्हणजेच पांडूरंग यांनी तेलंगणाच्या कॅनोलमध्ये फेकलं. त्यानंतर ते घरी आले.ही हत्या आर्थिक विवंचेतून केली असल्याची माहिती समोर आली.पोलिसांनी आरोपीला त्याब्यात घेतले आहे.