राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. मी सुनेत्रा अजित पवार असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपालांनी त्यांनी गोपनियतेची शपथ दिली.