
MIM चे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील हे पालिका निवडणुकीत विजयी झाल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पैशांचं बंडल उधळण्यात आले. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून त्यांच्यावर विरोधकांनी टोला लगावला आहे. तेव्हा भाजपचे नेते संजय शिरसाट म्हणाले, "नवाबांना शौक असतो.तो शौक लोकं पाहतील.नोटांची उधळण करतील. उद्या लखनऊ, हैदराबादवरुन नाचायला घेऊन येतील."