TRENDING:

Video: चंद्रपुरात रेती उत्खननावरुन दोन गटात तुफान हाणामारी, एकाचा मृत्यू

Author :
Last Updated: Mar 02, 2026, 15:26 IST

चंद्रपुर जिल्ह्यात वर्धा नदीजवळील बामुर्डा घाट परिसरात दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. रेती उत्खननाच्या वादातून ही हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेमध्ये भारत नाकपाल या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: चंद्रपुरात रेती उत्खननावरुन दोन गटात तुफान हाणामारी, एकाचा मृत्यू
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल