
बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या यांच्याकडे आज पहाटे एका भीषण घटनेने खळबळ उडवून दिली आहे. मुंबईतील जुहू सारख्या अतिशय हाय-प्रोफाईल भागात असलेल्या रोहित शेट्टीच्या निवासस्थानाबाहेर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली.थरारक CCTV फुटेज समोर आला आहे.