TRENDING:

Video: वायंगणीतली अनोखी देवपळण-गावपळण परंपरा , 3 दिवस गाव पूर्णपणे निर्मनुष्य

Author :
Last Updated: Feb 24, 2026, 17:41 IST

सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील वायंगणी गावात दर तीन वर्षांनी देवपळण आणि गावपळण परंपरा होते. ती आता सुरु झाली आहे. सर्व गावातील देव,गुरं, माणसं हे वेशीबाहेर गेले आहेत. तेथील श्री देव रवळनाथाच्या हुकुमावरुन ही देवपळण आणि गावपळण केली जाते.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: वायंगणीतली अनोखी देवपळण-गावपळण परंपरा , 3 दिवस गाव पूर्णपणे निर्मनुष्य
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल