अजित दादा पवार यांचा घात आहे की अपघात याची चौकशी व्हावी असं NCP च्या नेत्या रुपाली पाटील यांचं मत आहे.अपघातानंतर अनेक प्रश्न निर्माण होतायत असं त्या म्हणाल्या.