मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दावोस मधून महाराष्ट्रासाठी एक भरीव गुंतवणुक आणली आहे. शिष्ट मंडळाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे करार गेल्यावर्षीचा मोडतील असा अंदाज आहे. तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, "आम्ही तिसरी मुंबई तयार करत आहोत. "