
अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. या मुद्द्यावरुन यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्याला डिवचलं आहे. त्यावर त्यांनीही पलटवार केला आहे. त्यामुळे ठाकूर विरुद्ध राणा असा राजकीय सामना झाला आहे.
Last Updated: Jan 18, 2026, 19:31 ISTउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, " मुंबईकरांनी भावनिक मुद्यांना नाकारलं आणि विकास जिंकला आहे. जनतेने उबाठाला नाकारलं आहे. शिवसेना हा दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरला आहे. मुंबईकरांनी आमच्यावर विश्वास दाखवला"
Last Updated: Jan 18, 2026, 21:36 ISTमहाराष्ट्रात महापालिका निवडणुकीत मुस्लीम नेत्यांनी राजकीय महत्व दाखवले आहे. मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात एमआयएमची कामगिरी सुधारलेली पाहायला मिळाली. तसेच इतर पक्षातही अनेक उमेदवार विजयी झाले आहेत.
Last Updated: Jan 18, 2026, 21:13 ISTभाजपचे मंत्री नारायण राणे यांनी उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. तेव्हा ते म्हणाले, "देवाकडे हात जोडले नाही त्यांनी आतापर्यंत. तो जे बोलतोय ते वास्तव नाही. उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये आहेत. शिवसेना उबाठा नावाला आहे.एकत्र आले काय नाही काय. ठाकरेंनी घरी बसावं. "
Last Updated: Jan 18, 2026, 20:52 ISTकोल्हापुरात मौनी अमावस्येनिमित्त आदमापुरात बाळू मामांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. मामांच्या गाभाऱ्याला सजवलं आहे. त्यांचे आकर्षक रुप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. भाविक मोठ्या संख्येने दाखल झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
Last Updated: Jan 18, 2026, 19:53 IST