IND vs NZ : एक बॉल, एक शॉट, 3 विकेट; एक चूक विराट-राणाला पडली भारी, न्यूझीलंड जिंकला नाही, भारताने गिफ्ट केली मॅच
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
इंदूरच्या अहिल्याबाई होळकर मैदानात सूरू असलेल्या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या 337 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया फक्त 296 धावांवर ऑल आऊट झाली होती.
advertisement
1/6

इंदूरच्या अहिल्याबाई होळकर मैदानात सूरू असलेल्या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या 337 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया फक्त 250 च करू शकली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा 50 धावांनी पराभव झाला आहे. या विजयासह न्यूझीलंडने 2-1 ने मालिका जिंकली आहे.
advertisement
2/6
न्यूझीलंडने दिलेल्या 337 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सूरूवात खूपच खराब झाली होती. कारण टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले होते.
advertisement
3/6
रोहित शर्मा एक सिंपल कॅच देऊन बाद झाला. त्याच्यानंतर विराट मैदानात आला. पण तितक्या गिल क्लिन बोल्ड होऊन माघारी परतला होता. त्यानंतक श्रेयस अय्यरची मैदानात एन्ट्री झाली होती.
advertisement
4/6
श्रेयस अय्यर विराटसोबत भारताचा डाव सावरेल असे वाटत होते. पण तो देखील रोहितसारखाच कॅच आऊट झाला. त्यानंतर नितीश रेड्डी मैदानात आला आणि त्याने अर्धशतकी खेळी केली. पण या खेळीनंतर तो देखील रोहित सारखाच आऊट झाला.
advertisement
5/6
त्यामुळे एकाच बॉलने रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि नितीश रेड्डी यांची विकेट घेतली. त्यामुळे एकाच बॉलने तिघांची विकेट घेतली होती.
advertisement
6/6
टीम इंडियाचा टॉप आर्डर जरी फेल ठरला असला तरी विराट कोहलीने सेच्यूरी ठोकून आणि हर्षित राणाने 52 धावांची खेळी करून न्यूझीलंडला कडवी झूंज दिली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : एक बॉल, एक शॉट, 3 विकेट; एक चूक विराट-राणाला पडली भारी, न्यूझीलंड जिंकला नाही, भारताने गिफ्ट केली मॅच