TRENDING:

पैसे देण्यास नकार दिल्याने मारहाण, तरुणाचा पोलिसांवर गंभीर आरोप, VIDEO

Author :
Last Updated: Jan 23, 2026, 15:39 IST

छ.संभाजीनगरमध्ये पोलिसांनी तरुणाला मारहाण केली आहे. अक्षय ठोकळ असं या तरुणाचं नाव आहे. तो लाईट फिटींगचं काम करुन घरी जात होता तेव्हा पोलिसांनी त्याच्याकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. ते न दिल्याने त्याला पोलिसांनी मारहाण केली असा आरोप तरुणाने केला. त्या तरुणाच्या नातेवाईकांनी पोलिसांवर कारवाई व्हावी असं म्हणत आहेत.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
पैसे देण्यास नकार दिल्याने मारहाण, तरुणाचा पोलिसांवर गंभीर आरोप, VIDEO
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल