1 फेब्रुवारीला म्हणजेच गुरुवारी देशाच्या नवीन संसदेत 2024 चा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प असल्याने हा अर्थसंकल्प खास असणार आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार मोठ्या घोषणा तर करेलच, मात्र 1 फेब्रुवारीपासून बँकिंग व्यवहारातसुद्धा बदल होणार आहेत..ते बदल नेमके कोणते? हेच आपण जाणून घेणार आहोत...