TRENDING:

हॉटेलमध्ये सापडले कोट्यवधी रुपये; पाच कोटींहून अधिक रक्कम जप्त

Last Updated : मनी
नाशिकच्या हॉटेलमध्ये सापडले कोट्यवधी रुपये, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई, 5 कोटींहून अधिक रक्कम जप्त... राजकिय पक्षाच्या नेत्यासह गाडी जप्त… पाच कोटीहून अधिक रक्कम असल्याची माहिती ही पैशांची देवाण- घेवाण नेमकी कोणत्या कारणासाठी आणि कामासाठी होत होती हे अद्याप स्पष्ट नसल्याचं सूत्रांची माहिती.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनी/
हॉटेलमध्ये सापडले कोट्यवधी रुपये; पाच कोटींहून अधिक रक्कम जप्त
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल