जळगावात ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं चांदीच्या दरात घसरण झाली असून सोनं एक हजार तर चांदीच्या दरात दोन हजारांनी घसरण झाली आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ग्राहकांची मोठीही गर्दी पाहायला मिळाली. दिवाळीत सोनं खरेदीला वेगळं महत्त्व असल्याने ग्राहक उत्साहाने सोनं चांदीची खरेदी करतात