नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून अनेक महत्त्वाचे आर्थिक नियम बदलेले आहेत. ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. नवीन वर्षात यूपीआय, सिमकार्ड, आयकर परतावा यासह काही बँक अकाऊंट संदर्भातील नियमांमध्येही बदल झालेला आहे. कोणते बदल झालेले आहेत पाहूयात...