मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक दिवाळी डिनरमध्ये रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी आणि चेअरमन मुकेश अंबानी त्यांचे कुटुंबीय आणि हजारो कर्मचाऱ्यांनी उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली. ''एक दूरदर्शी उद्योगपती आणि परोपकारी म्हणून संबोधले ज्यांनी समाजाच्या अधिक चांगल्यासाठी नेहमीच प्रयत्न केले असे भारताचे ते महान पूत्र होते", अशी भावना यावेळी नीता अंबानी यांनी व्यक्त केली.