
'मुड महापालिकांचा' या शो मधून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील चर्चा घडवून आणली आहे. दोन्ही गट विकासात्मकरित्या कोणत्या गोष्टी चुकल्या यावर आरोप प्रत्यारोप करत आहे. हा शो मुंबईतील लालबागच्या गणेश गल्लीमधील आहे.
Last Updated: Jan 04, 2026, 17:22 ISTडोंबिवली : डोंबिवली म्हणजे वडापावची नगरी आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. डोंबिवलीमध्ये खूप वडापाव लव्हर्स आहेत आणि त्यांच्यासाठी खूप प्रसिद्ध असे वडापावचे स्पॉट सुद्धा. डोंबिवलीतील चंदू वडापाव गेले 25 वर्ष डोंबिवलीत खूप प्रसिद्ध आहे. मोजक्या पाच प्रसिद्ध वडापावमध्ये या चंदू वडापावचे नाव आवर्जून घेतलं जातं. यांचा वडापाव फक्त 15 रुपये असून आजही अनेक जुने डोंबिवलीकर आवर्जून इथे वडापाव खाण्यासाठी येतात.
Last Updated: Jan 06, 2026, 18:13 ISTएमआयएमचे खासदार असवुद्दीन ओवैसींनी अजित पवार यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. ते भाषणात म्हणाले, "अजित पवार काकाचे नाही झाले ते नांदेडचे काय होणार ? ते कुणाचेच नाहीत." अशा खरमरीत शब्दात त्यांनी घणाघात केला आहे.
Last Updated: Jan 06, 2026, 18:11 ISTपुणे : पुणे शहराला अगदी ब्रिटीश कालीन इतिहास असलेली जुनी उपहारगृहांची परंपरा आहे. पुण्यातील टिळक रोड येथील बादशाही बोर्डिंग हाऊस असून याची सुरुवात 1932 साली झाली असून सात्विक पद्धतीने बनवलेलं जेवण देतात. आठवड्याप्रमाणे रोज जेवणाची थाळी असून खवय्यांची मोठी गर्दी ही इथे असते.
Last Updated: Jan 06, 2026, 18:03 ISTनिवडणुकीमुळे प्रचाराचे वारे वाहत आहेत. त्यातच आज धुळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली त्यात ते बोलताना म्हणाले, "काही लोकांना मिरची लागते आहे. तुमको मिरची लगी तो मै क्या करु. बिनविरोध आले की लोकशाही कुठे आहे असं म्हटलं जातंय. पण तुम्हाला त्यावरुन सांगायला नको. "
Last Updated: Jan 06, 2026, 17:39 ISTपुणे : पुणे शहराला अगदी ब्रिटीश कालीन इतिहास असलेली जुनी उपहारगृहांची परंपरा आहे. पुण्यातील टिळक रोड येथील बादशाही बोर्डिंग हाऊस असून याची सुरुवात 1932 साली झाली असून सात्विक पद्धतीने बनवलेलं जेवण देतात. आठवड्याप्रमाणे रोज जेवणाची थाळी असून खवय्यांची मोठी गर्दी ही इथे असते.
Last Updated: Jan 06, 2026, 17:37 IST