TRENDING:

उमेदवारांच्या पळवापळवीवरुन ठाकरे बंधू आक्रमक, VIDEO

Author :
Last Updated: Jan 04, 2026, 14:59 IST

निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या निमित्ताने राज ठाकरे शिवसेना भवनावर आले. तेव्हा त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत उपस्थित होते. तेव्हा पालिका निवडणुकीत उमेदवारांच्या पळवापळवीवर ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
उमेदवारांच्या पळवापळवीवरुन ठाकरे बंधू आक्रमक, VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल